Gemstones
19 / Feb

पुष्कराज

पुष्कराज हे गुरूचे अनमोल रत्न आहे. मन:शांती देतो. सुखसमृध्दी देतो. शैक्षणिक क्षेत्रात हे रत्न प्रभावशाली

काम करते. तज्ञांच्या सल्यानेच रत्न वापरावे. अध्यात्मात याचा वापर फायदेशीर ठरतो. यकृत, लिव्हरवर

,मधुमेह या आजारांवर या रत्नाचा उपयोग होतो.

Categories