Gemstones
19 / Feb

सप्तचक्र

निरोगी जीवनासाठी आपली सर्व चक्रे संतुलित असणे गरजेचे असते.यासाठी रत्नशास्त्राप्रमाणे ७ रत्नांचे एकत्र पेंडंट (याला सप्तचक्र पेंडंट म्हणतात) वापरल्यास त्याचाही चांगला

फायदा होतो.रोजच्या जीवनात वावरताना आपला अनेक वाईट नजरांशी व वाईट शक्तींशी संबंध येतो.त्यापासूनसुध्दा अनेक आजार होतात.म्हणून काळया टुमेलिनवरील सप्तचक्र वापरणे अधिक चांगले.

Categories