Gemstones
19 / Feb

लसण्या

लसण्या हे केतूचे रत्न आहे.हितशत्रूंपासून वाचवते. लसण्या हा अतिउष्ण गटात मोडतो.अध्यात्म व

गुढविद्यांचे आकर्षण निर्माण करतो.कालसर्पयोग,रवि-राहू,रवि-केतू,चंद्र-राहू,चंद्र-केतू यापैकी एक जरी

ग्रहयोग कुंडलीत असेल तर हे रत्न सल्यानेच उपाय करूनच धारण करावे.आमच्याकडे याचा खात्रीशीर उपाय

आहे.अनाकलणीय धोके यापासून रक्षण करते.

Categories