Gemstones
28 / Feb

सुजिलाईट

एखादया गोष्टीच्या त्रासापासून सुटका

करायला,बरे व्हायला हा खडा मदत करतो.

यातील गडद रंग हा प्रभावी मानला जातो.

भावनाप्रधानता,हळवेपणा,जगाचा तिटकारा,

उदासिनता,या सगळयांसाठी हा

खडा परिणामकारक ठरतो.डोकेदुखी व अर्धशिशीसाठी याचा वापर करतात.घातक सवयींपासून सुटका करतो. लैंगिक विकारावरही काम करतो.

Categories