Gemstones
28 / Feb

मूनस्टोन

भावनिक संतुलन हे या रत्नाचे मुख्य कार्य

आहे.हा प्रेमभावनेशी संबंधित खडा आहे.व्दिधा

मनस्थिती असणा-यांनी मूनस्टोन धारण

करणे उपयुक्त ठरू शकते.मोत्याचे उपरत्न

म्हणून मूनस्टोन वापरतात.विभक्त

झालेल्या प्रेमी जीवांना हा खडा परत आणू

शकतो.ध्यानधारणेसाठीही याचा उपयोग

केला जातो.स्वप्रचिती येण्यासाठी मदत करतो.आंतरिक शक्ती,आत्मविश्वास,निर्णयक्षमता यासाठी मूनस्टोनचा वापर केला जातो.

Categories