Gemstones
01 / Mar

ब्लड स्टोन

साहसी कार्यक्षेत्र असणा-यांना हा खडा उपयुक्त आहे.बिकट परिस्थितीत तो आपल्याला शारिरीक व मानसिक सामर्थ्य देतो.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.रक्तशुध्दीसाठी याचा वापर करतात.

Categories