Gemstones
29 / Feb

टुर्मेलिन

आपले मनस्वास्थ बाहय नकारात्मक गोष्टींमुळे

हरवले असेल तर हे उपरत्न जरूर वापरावे.

नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेत

परावर्तन करण्याचा विलक्षण गुण या

रत्नात आहे.नजर लागणे,घात-अपघात

या पासून आपला बचाव हे रत्न करते.

Categories