Gemstones
01 / Mar

टायगर्स आय

जननेंद्रियासंबंधी विकारावर हे रत्न प्रभावीपणे काम करते.हितशत्रूंपासून वाचवतो.डोळयांच्या विकारावर काम करते.मनोबल वाढवणारे,स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करतो.आर्थिक अडचणी सोडवण्याचे काम करतो.ध्येयपूर्ती करण्यास मदत करतो.

Categories