Gemstones
01 / Mar

जेड

या खडयाच्या अंगी अद्भुत आकर्षणशक्ती

आहे.दीर्घायुष्य लाभण्यासाठी जेड उपयोगी

ठरते.चातुर्य,व्यावहारिक शहाणपण,सहनशक्ती

प्रेमाची देवाणघेवाण या सगळया गोष्टींमध्ये

वृध्दी करण्याचे सामर्थ्य या खडयात आहे.

Categories