Frequently Asked Questions

Spread the love

Below are frequently asked questions, you may find the answer for yourself

आम्ही ‘रत्नशोध’ च्या माध्यमातून तुमच्या समस्यांचे निराकरण करायला आलो आहोत़ म्हणून आम्हाला तुमच्याकडून आमच्या कामाची पोचपावती हवी आहे. एवढीच अपेक्षा.

रत्ने कशी वापरावीत?

सांगितलेल्या रत्नानुसार चांदी, सोने, किंवा पंचधातू मध्ये जडवलेले पेंडट अथवा अंगठीमध्ये वापरावे. rem

रत्ने व उपरत्ने किती कॅरेटची असावी?

रत्नउपचारासाठी रत्ने साधारण 3 ते 4 कॅरेटपर्यंत

वापरावे. उपरत्ने साधारण 7 ते 8 कॅरेटच्या पुढील वापरावी.

पाणी पिण्याचे रत्न कशात ठेवावे?

पाणी पिण्याचे रत्न काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात रत्न रात्रभर भिजत ठेवून ते पाणी पिण्यास वापरावे.

निरोगी जीवनासाठी काय आवश्यक आहे?

निरोगी जीवनासाठी आपली सर्व चक्रे संतुलित असणे गरजेचे आहे. 

दारू सुटण्यासाठी कोणते रत्न वापरावे?

अॅमेशिस्ट हे रत्न रोज रात्री पाण्यात ठेवून ते पाणी प्यावे तर दारू सुटते.

सप्तचक्र म्हणजे काय?

सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र.

रत्ने व उपरत्ने यातील फरक काय?

रत्नांच्या कठीणपणामुळे रत्नांना पैलू पाडता येतात. उपरत्नांमध्ये काठीण्य नसल्यामुळे त्याला पैलू पाडता येत नाही.

Translate »