Gemstones
01 / Mar

-होडोक्रोसाईट

हा खडा उशीखाली ठेवल्यास स्वप्नांची

उजळणी आपल्याला करता येते.स्मरणशक्ती

वाढते.अंतर्मन व बाहयमन यांच्यामधील

सुसंवाद साधण्याकरता याचा उपयोग होतो.

भूतकाळातील वाईट गोष्टी विस्मृतीत

टाकून नवी उमेद निर्माण करणारा हा

खडा आहे.

Categories