Gemstones
01 / Mar

रोझ क्वार्टझ

आपल्यावर कोणी प्रेम करत नाही या गैरसमजातून आपला आत्मविश्वास कमी पडतो हा भाव असणा-यांनी हा खडा जरूर वापरावा.नकारात्मक ऊर्जा सकारात्मक बनवण्यास हा खडा काम करतो.भावनिक पातळीवर काम करतो.लहानपणीचे भय,न्यूनगंडता दूर करण्यास मदत करतो.प्रेमभंग झालेल्यांना मदत करतो.

Categories