Gemstones
01 / Mar

कॅल्साईट

सुरक्षेसाठी कवच म्हणून या खडयाचा

खूपच चांगला वापर होऊ शकतो.घराच्या

चारही कोप-यात व चारही दिशांच्या

मध्यावर हा खडा ठेवला तर संपूर्ण घराचे

रक्षण हा खडा करतो.सर्व त-हेची अरिष्टे

टाळण्याचे सामर्थ्य या खडयात आहे.

दुस-याला त्रास न देता स्वतःवरचे अरिष्ट

गायब करणारा हा खडा आहे.

Categories